निर्मलाबाई रामटेके यांचे निधन









 रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

 दैनिक लोकमत चे पत्रकार  धनराज रामटेके यांच्या मातोश्री निर्मलाबाई पांडुरंग रामटेके रा.जानाळा (६७) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी सकाळी साडे अकरा निधन झाले.त्याच्या पार्थिवावर मौजा जानाळा येथील स्मशानभूमीत आज सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली व नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे
✍️✍️✍️✍️✍️
संपादक 
रवी वाळके 
दे दणका न्यूज मुल
👇👇👇👇👇
बातम्या  व जाहिरात करीता संपर्क करा 

मो,9552358222