विषय: दीपावलीची शुभेच्छा जाहिरात देण्याबाबत
महोदय,
वरील विषयाच्या अनुषंगाने निवेदन याप्रमाणे आहे की, दे दणका न्यूज पोर्टल चा संपादक गेल्या तीन वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत विविध स्तरातील बातम्या प्रकाशित करून समाजातील विविध घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्या बातम्या देखील मी पोर्टल च्या माध्यमातून प्रकाशित करीत आहे.
मला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक बळ आवश्यक आहे. तरी समोर येणाऱ्या दीपावलीच्या शुभेच्छा जाहिरात देण्यासाठी मला सहकार्य करावे, ही नम्र विनंती!
आपला नम्र
रवि वाळके
संपादक, दे. दणका न्यूज मूल