नहरात बुडून इसमाचा मृत्यू, ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
 

 सावली तालुक्यातील 
 कापसी येथील नहरात एक 
अनोळखी व्यक्ती पाण्यात बुडून मरण पावल्याची घटना घडली आहे. सदर व्यक्ती अनोळखी असुन या व्यक्तीला कुणी ओळखत असल्यास त्वरित मूल पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिस स्टेशन मूल चे पोलिस निरीक्षक विजय राठोड यांनी आवाहन केले आहे.
नहरात बुडून इसमाचा मृत्यू, ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन केले आहे 

✍️✍️✍️✍️✍️✍️
संपादक 
रवी वाळके 
दे दणका न्यूज मुल
👇👇👇👇👇
जाहिरात व बातम्या करीता संपर्क 
मो,9552358222