मतदारांचे जाहीर आभार !
नगर परिषद मूलच्या निवडणुकीत मतदानरूपी शक्तीने मला विजयी करून जनसेवेची संधी दिल्याबद्दल सर्व सन्माननीय नगरवासीयांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. आपण दाखवलेला विश्वास आणि प्रेम हीच माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे.
या विश्वासाचे सोने करीत प्रभागाचा सर्वांगीण, पारदर्शक व लोकाभिमुख विकास साधण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.
पुनश्च एकदा सर्व मतदारांचे, कार्यकर्त्यांचे व हितचिंतकांचे जाहीर आभार !
आपला
– श्री. अतुल रवि गोवर्धन
नगरसेवक, नगर
